गोकुळ News
गोकुळ दूध संघाने दूध विक्रीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शासनाने गाय दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
अमुल व अन्य खाजगी दूध संघांचे आव्हान असतानाही गोकुळ अजूनही केवळ दूध विक्री करण्यावर समाधान मानत आहे.
दूध दरवाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही , दरवाढ आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणा देत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या…
गोकुळने नुकतीच आणखी एकदा दूध खरेदी दरामध्ये कपात केली आहे. त्या विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
साडेतीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाची सत्ता बदलली म्हणून वार्षिक सभेतील वाद, गोंधळ संपला आहे असे घडले…
‘गोकुळ’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा महाब्रँड आहे. परंतु प्रसंगी तोटा सहन करून ‘अमूल’ दूध संघ गोकुळ ब्रँडला मोडायचे…
“महासंघाच्या सभेसाठी आलेले निम्म्याहून अधिक सदस्य बोगस”, महाडिकांचा आरोप; हसन मुश्रीफ म्हणतात, “बहुमत नसताना गुंड…!”
गोकुळ दूध महासंघाच्या सभास्थळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गोंधळ घातल्याचं चित्र दिसून आलं आहे.
संचालिका शौमिका महाडिक याच वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन संघाच्या दूध उत्पादकांची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर गोकुळचे अध्यक्ष अरुण…
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरच्या मध्यास होणा आहे. त्यापूर्वी तालुका निहाय सभा घेऊन गोकुळ दूध संघातील गैरकारभाराचा पाढा…
गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखा परीक्षणाविरोधात दाखल केलेली संचालक मंडळाची याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.