Page 2 of सोन्याची आयात News

Indias pandemic paradox
विरोधाभास: गरीब सोनं गहाण ठेवतायत, श्रीमंत विकत घेतायत; आयातीत २०० टक्क्यांची वाढ

विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे कोविड महामारी दरम्यान भारताच्या असमान आर्थिक रिकव्हरीचे प्रतिबिंब आहे.

सोने आयात पुन्हा वाढली

मौल्यवान धातूंच्या किमतीतील घसरण आणि त्यावरील शिथिल झालेले र्निबध देशात सोने आयात पुन्हा वाढविण्यास कारणीभूत ठरले आहे.

सोने आयातीने पुन्हा गाठली हजार टनांची मात्रा

मौल्यवान धातूच्या वापरावरील र्निबधाचा काडीमात्र परिणाम सोन्याची वाढती आयात रोखण्यावर झालेला नाही. देशात गेल्या वर्षांत सोन्याची आयात १३ टक्क्यांनी उंचावली…

सोन्यावरील र्निबधाचा दागिने निर्मात्यांना फटका!

चालू खात्यावरील तूट नियंत्रणात राखण्यासाठी सरकारच्या सोने आयात र्निबधाचा दागिने निर्मात्यांना फटका बसत असून त्याऐवजी सोन्याशी निगडित अन्य गुंतवणूक योजनांना…

रिलायन्स कॅपिटलकडून सोने विक्री स्थगित

सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली असताना, खासगी क्षेत्रातील रिलायन्स कॅपिटलने देशभरातील सोने विक्रीला शुक्रवारी स्थगिती दिली.

व्यापार तूटीचा विक्रमी कडेलोट!

तब्बल ९० टक्क्यांपर्यंत वाढलेली मौल्यवान धातूंची आयात आणि चार महिन्यांनंतर नकारात्मक स्थितीत आलेल्या निर्यातीने देशातील व्यापार तूट चिंताजनक स्थितीत आणून…

रिझव्‍‌र्ह बँक-सरकारच्या र्निबधानंतरही सोने-आयात घट अशक्य

वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझव्‍‌र्ह बँकेने कितीही र्निबध आणले तरी आयात कमी होणे अशक्य असल्याचा…