रिझव्‍‌र्ह बँक-सरकारच्या र्निबधानंतरही सोने-आयात घट अशक्य

वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझव्‍‌र्ह बँकेने कितीही र्निबध आणले तरी आयात कमी होणे अशक्य असल्याचा…

सोन्याचा नव्हे, धोरणाचा धूर!

सोन्याची आयात वाढते, कारण देशांतर्गत मागणी वाढते. परंतु आयात कमी करण्यासाठी मागणीच कमी न करता सरकारने बँकांना आणि पोस्टालाही सोनेविक्रीच्या…

सोन्यात पैसा गुंतवू नका, हे आता बॅंकांनीच ग्राहकांना सांगावं – चिदंबरम

सोन्यात गुंतवणूक करू नका, असा सल्ला बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना दिला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सांगितले.

सोने आयातीच्या धोरणाचा लवकरच फेरआढावा : अर्थमंत्री

सोने आयातीने गाठलेली उच्चतम पातळी भारतासारख्या देशाला परवडणारी नसून, याबाबतच्या धोरणाचा लवकरात लवकर फेरआढावा घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे अर्थमंत्री…

बॅंकांकडून होणाऱया सोनेविक्रीवर बंदीचा केंद्र सरकारचा विचार

सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही उपाययोजना करण्याच्या विचारात असल्याचे केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरविंद मायाराम यांनी…

संबंधित बातम्या