सोन्याच्या किमती

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
Gold Silver Price Today 17 january 2025
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या दरात मोठे बदल, तुमच्या शहरात आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा

Gold Silver Rate Today : तुम्ही आज सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे…

Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव

Gold Silver Price On Makar Sankranti : तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर त्यापूर्वी…

Gold Silver Price Today 6 January 2025 in Marathi
Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Rate Today 6 January 2025 : सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शहरातील सोने चांदीचा दर जाणून घेऊ शकता.

gold silver rate 5 january 2025 in marathi
Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आज २२ कॅरेट सोन्याचा दर घ्या जाणून

Gold Silver Rate Today 5 january 2025 :नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याचा शेवटच्या दिवशी सोन्या- चांदीच्या दरात नेमके काय बदल झाले,…

January 6 price of gold and silver has decreased
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या……

नागपुरात ३१ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. ही वाढ २४…

gold investment returns loksatta news
सोने – २०२४ मधील सर्वोत्तम २३ टक्के लाभ देणारी मालमत्ता, मौल्यवान धातूच्या झळाळीला ९०,००० रुपयांची भाव-पातळी खुणावतेय!

सोन्याने सर्वोत्तम कामगिरीसह २०२४ मध्ये देशांतर्गत बाजारात २३ टक्के असा अभूतपूर्व परतावा दिला.

Gold Silver Price Today 30 December 2024 in Marathi
Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोन्या- चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह या शहारांतील आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर

Gold Silver Rate Today 30 December 2024 : वर्षाच्या शेवटी सोन्या- चांदीच्या दरात नेमके काय बदल झाले, आज नेमके काय…

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…

हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने नागपूरसह राज्यभरातील सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यातच सोन्याचे दर आताही नियंत्रणात येण्याचे नाव घेत…

gold silver rate today, Gold Silver Price 27 December 2024
Gold Silver Rate Today : आजचा सोन्याचा दर काय आहे? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gold Silver Rate Today 27 December 2024 : आज सोन्या- चांदीच्या दरात नेमके काय बदल झाले, जाणून घेऊ.

gold prices today loksatta news
सोन्याच्या दरात २४ तासांत घसरण… चांदीने मात्र…

सोन्याच्या दरात चढ- उताराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२३ डिसेंबर २०२४) वाढ झाली…

संबंधित बातम्या