Page 3 of सोन्याची तस्करी News

काही दिवसांपासून दोन प्रवाशांनी दोन लाखांचे सोने गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली होती.

गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.

या व्यक्तीकडून चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

या कारवाईत ७४ लाख परदेशी चलन व ६३ लाख भारतीय चलनही जप्त करण्यात आले.

सोन्याच्या आयातीसाठीचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही या मौल्यवान धातूची तस्करी कमी होताना दिसत नाही. काय कारणे आहेत या मागे?

तस्करीचे सोने भारतात विकण्यासाठी हवाला व्यवसायाप्रमाणे एक ते १० रुपयांच्या नोटांचा वापर केला जातो.

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर मंगळवारी केलेल्या कारवाईत सुमारे साडेआठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत साडेचार…

मोहम्मद हसन सुमेदा (४४) हा भारतीय प्रवाशाने विमानतळावरील ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर त्याला बुधवारी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

दुबईतील एका व्यक्तीने एक बॅग दिली होती. ती बॅग त्याने नागपूर विमानतळावर आलेल्या राजस्थानमधील एका व्यक्तीला दिली.

मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने चक्क हेअर बँडद्वारे केली जाणारी सोन्याची तस्करी पकडली आहे. याचसोबत आणखी एक प्रकरण समोर आलं…

कोंडविलकरच्या संशयास्पद हालचालींवर काही दिवसांपासून एआययू अधिकाऱ्यांचे लक्ष होते