न्यूझीलंडमध्ये ज्वालामुखी क्षेत्रात सोन्याचा मोठा साठा

न्यूझीलंडमधील टॉपो ज्वालामुखी क्षेत्राच्या भूमिगत खोऱ्यात कोटय़वधी डॉलर्सचे सोन व चांदी सापडण्याची शक्यता आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

सोने गडगडले

तोळ्यासाठी गेल्या काही व्यवहारांपासून २५ हजाराखाली प्रवास करणाऱ्या सोने दराने आता चार वर्षांचा तळ गाठला आहे.

संबंधित बातम्या