Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पडझड आणि अमेरिकेच्या धोरणांमधील बदलांमुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून त्यात गुंतवणूक करत आहेत.
मागच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क ६ टक्केपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर नागपूरसह देशभरात सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात…