विश्लेषण : ‘नाटू नाटू’च्या सुरांनी भारतासाठी पहिलेवहिले ‘गोल्डन ग्लोब’ कसे जिंकले? ८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आणि जगभरात पुन्हा एकदा एस. एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’चा डंका वाजला. 2 years agoJanuary 12, 2023