Page 3 of गोंदिया News
तिरोडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचे दिसून येते.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे राहणाऱ्या जगदीश उईके (३५) याला २०११ मध्ये दहशतवादावरील लेखाच्या प्रकरणात अटक करण्यात झाली होती.
विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांचा तपास गोंदिया कनेक्शन दर्शवत आहे
काँग्रेसने अनुसूचित जनजातीकरिता राखीव आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी…
गोंदिया विधानसभेची जागा काँग्रेस पक्षात घरवापसी केलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली
विधानसभा निवडणुकीतील या नव्या घडामोडीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.
त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर…
अर्जूनी मोरगाव या मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात अजित पवार गटाचेच मनोहर चंद्रिकापुरे…
एखादा तुल्यबळ बहुजन चेहरा रिंगणात उतरल्यास दोन्ही अग्रवाल उमेदवारांसमोर त्याचे कडवे आव्हान असणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत बडोले यांचा अवघ्या ७०० मतांनी निसटता पराभव झाला होता.
वर्ष २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल येथून विजयी झाले होते.
दसऱ्याच्या दिवशी मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्या कार्यालयात गोळीबार झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.ही अतिशय दुःखद व गंभीर अशा प्रकारची घटना…