Page 4 of गोंदिया News
देवी विसर्जनादरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथे घडली.
आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल, अशी लढत होण्याची चिन्हे आहे.
बांगलादेशात हल्ल्यांच्या व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ गोंदियात रविवारी, २२ सप्टेंबर रोजी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करत जनआक्रोश…
खासदार डॉ. प्रशांत पडोळे महामेळाव्यात म्हणाले वर्षातून फक्त एक दिवस पूजल्या जाणाऱ्या आणि वर्षभर शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रमाणे वर्षांतील ३६४…
एक पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणपतीपूजेच्या निमित्त करून जाणे हे शोभनीय नाही.
एसटी बसने गडचिरोली अथवा इतर जिल्ह्यात निघालेले शेकडो प्रवासी रोज वेगवेगळ्या भागात पुरामुळे अडकून पडत आहे.
गोपालदास अगरवाल म्हणाले, “मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे राजकीय गुरू राहिले आहेत. त्यांनीही मला सांगितलं की…”
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २०२४ यावर्षी एप्रिल महिन्यात एक वाघीण सोडण्यात आली होती. ही वाघीण या व्याघ्र प्रकल्पात स्थिरावली…
आठवडाभरापासून पावसाची उघडझाप सुरू असताना सोमवारी पावसाने रौद्ररूप धारण केले. रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला.
गोंदिया शहारासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले. घरात पाणी शिरले, साहित्यांची प्रचंड नासाडी झाली.
गोंदिया जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे
गोपालदास अग्रवाल गोंदियातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपा सोडून काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते