Page 43 of गोंदिया News
जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचीच काळजी घेण्याची वेळ सद्यस्थितीत नक्षलवाददृष्टय़ा संवेदनशील यादीत गणल्या जाणाऱ्या गोंदियाकरांवर येऊन ठेपली आहे.
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी ८२ काळजीवाहक महिलांची नियुक्ती करण्यात…
शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव येथील…
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गोंदिया जिल्ह्य़ात मराठी माणसांचा विसर पडत असल्याचे चित्र अद्याप दिसून येत आहे
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखविणाऱ्या पाच शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
सालेकसा तालुक्यातील र्देकसाजवळील हाजराफॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
गोंदिया-बल्लारशादरम्यान धावणारी पॅसेंजर वडेगाव-अरुणनगर ते वडसा स्थानकादरम्यान या गाडीच्या इंजिनासह ८ डबे रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास रूळावरून घसरल्याने ८…
गोंदिया जिल्ह्य़ात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोरदार पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव, तिरोडा तालुक्यांना चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे…
बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आंबेडकर चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात…
गोंदिया जिल्ह्य़ात प्रौढ शिक्षणाचे साहित्य महिन्यांपासून बेवारस पडून साक्षर भारत योजनेंतर्गत राबवण्याच येत असलेल्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाच्या वितरणासाठी आलेले हे…
चौदा तपासणी पथकांना महिनाभरात कोठेच गैरप्रकार आढळला नाही! मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेऊन स्त्रीभ्रुणहत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने…
फक्त १० टक्केपाणी, पावसाची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या आठ दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतरही जलाशयातील पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. जिल्ह्य़ात…