शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, गोंदियात तणाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 13:37 IST
गोंदिया : उसनवारी पैशाच्या वादातून कुडवा परिसरात युवकाची हत्या, एक आरोपी अटक दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 15:24 IST
तीळ, गुळावर महागाईची संक्रांत, जाणून घ्या दर… दोन वर्षांपूर्वी तिळाच्या किंमती १०० ते १२० रुपये किलोपर्यंत होत्या, त्या आता दुप्पट झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 15:11 IST
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी… गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील रहिवासी संपत वलथरे (४८) व घनश्याम वलथरे (३२) अशी मृतांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 14:14 IST
भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची ‘श्रीराम रथयात्रा’; राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न ? यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेंढेंची रथयात्रा राजकीय वर्तुळाचे चर्चेचा विषय ठरली आहे. By राम भाकरेJanuary 4, 2024 11:58 IST
वर्ष सरले तरीही विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेसची ‘लेटलतीफी’ सुरूच; प्रवासी त्रस्त, रेल्वे विभाग सुस्त सकाळी पोहोचणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसचे व सायंकाळी पोहोचणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 14:07 IST
गोंदियातही गोंधळाची स्थिती, शहरवासीयांची ग्रामीण भागाकडे धाव शहरातील पंपांवरील साठा संपण्याची चिन्हे असल्याने वाहन चालकांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 17:19 IST
वऱ्हाडी साक्षगंधास निघाले अन् वाटेत काळाने गाठले! भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, पाच जखमी तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 16:35 IST
युवक-युवतीचे मृतदेह आढळल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ; हत्या की आत्महत्या? एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व तिथूनच ५ ते सात फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली युवतीचा मृतदेह आढळून आला. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 18:56 IST
ग्रामपंचायतमध्ये सरपंच व नागरिकात ‘फ्रीस्टाइल’; वादाचे पर्यवसान हाणामारीत सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 17:26 IST
गोंदियात ख्रिसमसचा उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई बुधवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सुमारे १० हजार ख्रिस्ती समाज बांधवांनी सहभाग घेतला. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 12:55 IST
नवे पाहुणे येणार! नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा तीन वाघ सोडण्याचे नियोजन सात महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी जंगलातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. आता या अभयारण्यात पुन्हा ३ वाघ… By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 13:32 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
संकष्टी चतुर्थी, १७ जानेवारी पंचांग: जोडीदाराची उत्तम साथ की अचानक धनलाभ? आज बाप्पा तुमच्यावर कसा प्रसन्न होणार?
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य प्रीमियम स्टोरी