sanjay gandhi niradhar yojna
निराधारांची दिवाळी होणार गोड!; अनुदानात वाढ, आता १५०० प्रति महिना मिळणार

गेल्या तीन महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधारांसाठी आता गोड बातमी आली असून त्यांची दिवाळी ‘प्रकाशमय’ होणार आहे.

Gondia railway flyover
गोंदिया रेल्वे उड्डाण पुलाचे काम रखडले; निविदा प्रक्रिया पूर्ण, पण…

गोंदियाचा रेल्वे उड्डाण पूल दीड वर्षांपूर्वीच पाडण्यात आला. नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी शासनाच्याच दफ्तर…

Freight Railway delay, passenger express trains, Indian railway ,
मालवाहतुकीतून रेल्वे मालामाल; पॅसेंजर, एक्सप्रेसचे रडगाणे सुरूच…

पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना तासनतास विलंब व ऐनवेळी अचानक रद्द होण्याचे प्रकार गेल्या एका वर्षापासून सातत्याने सुरू आहेत.

Climbed on the water tank
गोंदिया : पाण्याच्या टाकीवर चढला, सहा तास थांबला, आणि…

तब्बल सहा तासानंतर त्याची समजूत काढल्याने व त्याच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने तो टाकीवरून खाली उतरला.

various tribal executive cooperative societies
“महामंडळ संस्थांचे कमिशन देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे…”, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्णय

महामंडळाने संस्थांचे धान खरेदीच्या कमिशनचे पैसे थांबून धरले आहे. त्यामुळे संस्था चालक मोठ्या अडचणीत सापडले आहे.

NCP lost in Praful Patel's home district
प्रफुल्ल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

भाजपकडून होत असलेला त्रास आणि खासगीकरणाचा सपाटा, यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोंदिया : ६० रुपयांच्या उधारीने घेतला मित्राचा जीव, मित्रानेच केली गळा दाबून हत्या

जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोदा गावात मैत्रीला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे.

beef smuggling in gondia, 2 beef smuggler arrested in gondia, salekasa area beef smuggling
साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात

जिल्ह्यात गोमांस तस्कर सक्रीय असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत साडे चार क्विंटल गोमांस वाहतूक करणाऱ्या दोन गोमांस…

gondia young girl and boys, practice of dandiya, practice of dandiya ras garba
दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे

गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी रास गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

bjp jagar yatra
गोंदिया : भाजपच्या जागर यात्रेकडे ओबीसी बांधव, कार्यकर्त्यांची पाठ

देशात व राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना यावर विरोधी पक्षांकडून भाजप वर सातत्याने होत असलेला टिकेचा भडिमार…

Ramp walk by Varsha Praful Patel
सौ. वर्षा प्रफुल्ल पटेल यांचा रॅम्प वॉक…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियात आयोजित एका फॅशन…

संबंधित बातम्या