Marbat Badge , Marbat Badge procession in gondiya , heavy rain in Gondia
गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण

आज बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मारबत आणि बडग्यांची मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण पडले.

Bailpola, traditional bailpola, bailpola gondia, bailpola by farmers in gondia, zadtya in bailpola
परंपरागत झडत्यांनी आणली बैलपोळ्यात रंगत; बैलांचे पूजन करून बळीराजाने व्यक्त केली कृतज्ञता

पोळा सण म्हणजे शेतकऱ्याला वर्षभर साथ संगत देणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करणारा सण. गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोळा सण मोठ्या…

Pola festival celebrated today enthusiasm rural areas
आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार बैलपोळयाची संध्या

परंपरागत पध्दतीने साजरा होणारा पोळा शहरी भागातील नागरिकासाठी काहीसा निरस ठरणारा असला तरी ग्रामीण भागात मात्र पोळयाचा उत्साह आज ही…

zilla parishad school students at gondekhari learning under tree
गोंदिया : झाडाखाली बसून विद्यार्थी घेताहेत शिक्षण; गोंदेखारी येथील शाळेची इमारत जीर्ण, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

गोंदेखारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण असल्यामुळे शाळेतील ४८ विद्यार्थी निंबाच्या झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.

Tur dal prices
महागाईचा भस्मासूर! आता तूर डाळीने वटारले डोळे, किलोला तब्बल १७५ रुपये दर

गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामन्याच्या जेवणाच्या ताटावर करडी नजर पडली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे.

pola celebration
बैल पोळ्यावर महागाईची ‘झूल’; ‘सर्जा-राजा’चा साजश्रुंगार महागला; जाणून घ्या बाजारातील स्थिती

बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या लाडक्या ‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत…

Harish Tulsakar
पटोलेंच्या कार्यप्रणालीवर गृहजिल्ह्यातील कॉग्रेस जिल्हाध्यक्षच नाराज

पक्षात मध्यंतरी काही वरिष्ठांना पक्षबदल केला तेव्हा काही त्यांच्यासोबत नवीन पक्षात गेले पण काही निष्ठावान कॉग्रेसी पक्षातच राहून आपली जवाबदारी…

Bai Gangabai Women Hospital
गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णावरच औषध खरेदीचा भार, जननी सुरक्षेचा निधी मुरतो कुठे?

सुरक्षित प्रसुती आणि गर्भवती मातांच्या सुरक्षेकरिता जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जात आहे. याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो.

monkey puzzle butterfly also known rathinda amor
गोंदियाच्या नवेगाव उद्यानात आढळले दुर्मिळ फुलपाखरू; वैशिष्ट्ये काय? वाचा सविस्तर…

हे दक्षिणेकडील उष्णकटीबंधीय जंगल वन्यजीवांनी समृद्ध आहे आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे संरक्षण घटक आहे.

Suresh Nagpure military
गोंदिया : लेह-लडाखमध्ये सेवा बजावताना जवान सुरेश नागपुरे यांचे निधन

जवान सुरेश नागपुरे यांचे पार्थिव आज शुक्रवारी रात्री त्यांच्या मूळ गावी तुमखेडा येथे नेण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी सकाळी त्यांच्या…

Sudhir Mungantiwar tweeted decision state government satellite tagging Crane Crane conservation population enhancement
सारस पक्ष्यांचे होणार सॅटेलाईट टॅगिंग, वनमंत्र्यांचे ट्वीट; वाचा सविस्तर…

सारस पक्षी राज्यातूनच नव्हे, तर देशातून लुप्त झाला आहे. मात्र गोंदिया भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये ते आढळून येतात.

संबंधित बातम्या