गुगल

कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अ‍ॅपल(Apple), अ‍ॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.

२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात.
Read More
New Ipo In share market : Standard Glass Lining IPO
Standard Glass Lining IPO : दमदार कमाई करून देणार हा आयपीओ, गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, जाणून घ्या, कशी करावी नोंदणी?

First IPO of 2025 : ग्रे मार्केटचा विचार केला तर स्टँडर्ड ग्लास लायनिंग आयपीओ शेअर मार्केटमध्ये दमदार कमाई करू शकतो.…

Tata punch tops sales 2024 indias number 1 car not maruti suzuki google trends
‘TATA PUNCH’ने मोडला ४० वर्षांचा रेकॉर्ड! मारुती सुझुकीला मागे टाकत ठरली भारतातील नंबर १ कार, २०२४ मधील विक्रीचा आकडा एकदा वाचाच

Tata Punch: गेल्या ४० वर्षांत प्रथमच, मारुती सुझुकीला टक्कर देत टाटा मोटर्सने अव्वल स्थान गाठले.

npci google pay marathi news
गूगलपे, फोनपेला ‘एनपीसीआय’कडून दिलासा

‘एनसीपीआय’ने डिजिटल देयक कंपन्यांसाठी बाजारहिस्सा ३० टक्क्यांवर मर्यादेत राखला जावा यासाठी निर्धारित केलेली मुदत दोन वर्षांनी लांबवून डिसेंबर २०२६ पर्यंत…

google willow chip
अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार? ‘Google Willow’ चिप काय आहे?

Quantum computing गूगलने नवीन चिप विलोचे अनावरण करून क्वांटम कंप्युटिंगमध्ये महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे, जी या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार…

google map accident in bareilly
Google Map Accident: गुगल मॅप्सनं घेतला तिघांचा जीव; गुगलचं उत्तर आलं समोर, चौकशी होणार फ्रीमियम स्टोरी

Google Map Accident UP: उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला जात असताना गुगल मॅप्सच्या भरोशावर वाहन चालविले. पुढे अर्धवट पुलावरून पडून तिघांचा मृत्यू…

Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

Gold Silver Rate Today 18 November 2024 : लग्नसराईपूर्वी सोने चांदीचे दागिने खरेदी करणार असाल तर आज सोन्या- चांदीचे नेमके…

How can pensioners submit Jeevan Pramaan Patra offline and Online in Marathi
Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या फ्रीमियम स्टोरी

Jeevan Praman Patra Online Submission : नोव्हेंबरच्या अखेरीस जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन देयके बंद केली जातील. हा…

Google Trend Google introduces UPI Circle in India
Google introduces UPI Circle in India: Googleवर ट्रेंड होत असलेले हे UPI सर्कल आहे तरी काय? कसे वापरावे, जाणून घ्या सर्वकाही

Google introduces UPI Circle in India : Google UPI Circle काय आहे, कसे वापरावे आणि इतर सर्व काही आपल्याला माहित…

Colours of Navratri 2024 mumbai local train yellow colour video
Colours of Navratri 2024 : मुंबई लोकल रेल्वेस्टेशनवर पिवळा रंगाने वेधले सर्वांचे लक्ष, नवरात्री ट्रेंडची महिलांमध्ये क्रेझ

Navratri 2024 Day 1 : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल रेल्वे स्टेशन महिलावर्ग दिसत आहे…

Top Trending Auto Vehicle in Google trending
Trending Auto Vehicle : १९५८ ची हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार आता सर्वाधिक चर्चेत का? मारुतीपासून स्कोडापर्यंत; जाणून घ्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील पाच टॉप ट्रेंडिंग विषय

Top Trending Auto Vehicle : गेल्या सात दिवसांमध्ये, हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार, मारुती कंपनी, स्कोडा कंपनी, बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीची ऑटोमोबाइल…

संबंधित बातम्या