Virat Kohli Birthday Special Lesser Known Facts in Marathi
Virat Kohli’s Birthday : विराट कोहली क्रिकेटर नसता तर कोणत्या क्षेत्रात असता? जाणून घ्या या दिग्गज फलंदाजाविषयी ५ कधीही न ऐकलेल्या गोष्टी

Lesser Known Facts about Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया…

How can pensioners submit Jeevan Pramaan Patra offline and Online in Marathi
Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या फ्रीमियम स्टोरी

Jeevan Praman Patra Online Submission : नोव्हेंबरच्या अखेरीस जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन देयके बंद केली जातील. हा…

Jodhapur Ward Boy Viral Video
धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी अडवताच म्हणाला…, पाहा VIDEO

Jodhapur Ward Boy Video : हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

Banke Bihari Mandir video AC water as charnamrit
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO

Banke Bihari Mandir Video : अनेकांनी हा व्हिडीओ पाहून देवाविषयीची ही भक्ती म्हणावी की अंधश्रद्धा अशी कमेंट केली आहे.

suraj chavan bhaubeej video
भाऊबीजेला सूरज चव्हाणच्या बहिणी झाल्या भावूक, आई- वडिलांची आठवण काढत म्हणाल्या, “भावामुळे आज सोन्यासारखे…’ VIDEO व्हायरल

Suraj Chavan Bhau Beej Video : सूरजने कशाप्रकारे पाचही बहिणींसह मिळून भाऊबीज साजरी केली पाहू या व्हिडीओमध्ये….

diwali Bhau beej 2024 google trending news
Bhau Beej 2024 : ‘भाऊबीज’ सण महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ‘या’ नावांनी केला जातो साजरा

bhau beej 2024 : भारतातील विविध राज्यांमध्ये भाऊबीज सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते हे जाणून घेऊ…

ips funny video fake ips 95 percent lies viral video
मी IPS, ९५ टक्के खोटं बोलतो” वर्दी घातलेली व्यक्ती असं का म्हणतेय? पाहा पोट धरुन हसायला लावणारा VIRAL VIDEO

funny video : या व्हिडीओत आयपीएस असं काही म्हणतोय की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

Eric Garcetti Tauba Tauba Viral Dance Video during diwali
“हुसन तेरा तौबा तौबा’ दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अमेरिकच्या राजदूतांचा भन्नाट डान्स; डोळ्यांवर गॉगल अन्… पाहा हटके Video

Eric Garcetti Diwali Dance video : अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी यांचा दिवाळी डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Indian railway viral video| railway police video
रेल्वे पोलीस आहेत की गुंड! प्रवाशाला ट्रेनमधून मानेला पकडून नेलं ओढत; नेमकं घडलं तरी काय? पाहा धक्कादायक VIDEO

Indian Railway Video : धावत्या रेल्वेत घडललेल्या या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकजण तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

NEET coaching centre assault | Teacher Beat Student Viral Video
कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर? शिक्षकाने काठी घेऊन विद्यार्थ्यांबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

Student Beaten Viral Video : शिक्षकाने विद्यार्थ्यांना गंभीर मारहाण केल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. दरम्यान अशाच एका घटनेचा…

disabled girl emotional video | heart touching video
आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटलं तर या अपंग चिमुकलीची इच्छाशक्ती पाहा; Video पाहून कळेल जगणं म्हणजे काय

Heart Touching Video : आयुष्यात तुम्हालाही कधी हरल्यासारखं वाटलं तर हा व्हिडीओ एकदा जरुर पाहा.

female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल

Drunk Female Police Officer Kiss Woman : उपस्थिती महिलांनी संबंधीत पोलीस अधिकारी घटनेवेळी दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या