गुगल Photos

कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अ‍ॅपल(Apple), अ‍ॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.

२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात.
Read More
prbhakar raghvan said chatgpt news
9 Photos
अवघ्या एका सेकंदात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारं ChatGPT काय आहे माहितेयं का? गुगललाही देणार टक्कर?

ChatGpt: इंटरनेटवर आणि तंत्रज्ञानाच्या जगात ‘चॅट जीपीटी’ची खूप वेगाने चर्चा होत आहे. याबद्दल बरेच काही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.…

google meet
12 Photos
Photos : खुशखबर! Google Meet वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट; आता मिळेल ‘ही’ सुविधा

Google Meet हे गुगलचे व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एकमेकांशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता. गुगल आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव…

dont search this on google
18 Photos
Photos : Google वर ‘या’ गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात; जावं लागेल तुरुंगात

अशा काही गोष्टी आहेत ज्यांना गुगलवर सर्च करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे. असे केल्यास तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

ताज्या बातम्या