गोपीचंद पडळकर

गोपीचंद कुंडलिक पडळकर (Gopichand Padalkar)हे महाराष्ट्रामधील नेते आहेत. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८२ रोजी सांगली जिल्ह्यामधील पडळकरवाडीमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने पडळकरांवर त्यांचा प्रभाव पडला. गोपीचंद पडळकर हे सुशिक्षित राजकारण्यांपैकी एक आहेत. ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षमध्ये प्रवेश करत झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
वसंतदादांसह प्रस्थापित नेत्यांनी दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले; गोपीचंद पडळकर यांचा आरोप

वसंतदादांसह प्रस्थापित नेत्यांनी दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत आरआर आबांचा मुलगा आमदार होतो, मात्र आपला मुलगा आमदार…

Sadabhau Khot On Cabinet Expansion
Sadabhau Khot : “…म्हणून मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती”, आमदार सदाभाऊ खोत यांचं महत्वाचं विधान

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती, असं विधान केलं आहे.

gopichand padalkar statement marathi news
BJP MLA: “महाराष्ट्र हे प्रचंड जातीयवादी राज्य, पुरोगामी वगैरे सगळं थोतांड”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत, जाहीर सभेत मांडली भूमिका! फ्रीमियम स्टोरी

“महाराष्ट्र राज्य प्रचंड जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही”!

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे महायुतीच्या सभेवेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा ऐकेरी उल्लेख करतानाच त्यांच्यावर कडवट टीका केली…

gopichand padalkar criticized supriya sule over ladki bahin yojana
Gopichand Padalkar on Supriya Sule: ईव्हीएम हॅक अन् लाडकी बहीण;पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांची आज मारकडवाडीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी इव्हीएमवरून विरोधकांना टोला लगावला. तसंच लाडकी बहीण योजनेवरून…

Gopichand padalkar on Sharad pawar
Gopichand Padalkar : “शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला”; भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान!

ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून भाजपाने लहान राज्यात पराभव स्वीकारला तर मोठी राज्ये स्वतःकडे ठेवली, अशी टीका शरद पवारांनी केली…

Maharashtra BJP Candidate List 2024
Maharashtra BJP Candidate List 2024 : भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! नाशिकचा वाद मिटवला, पडळकरांनाही तिकीट; वाचा सर्व १२१ शिलेदारांची नावं

BJP Maharashtra Candidates 2024 List : भाजपाने आज २२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

mla vilas jagtap
जतमध्ये स्थानिकांना संधी न दिल्यास बंडखोरी – विलासराव जगताप

भाजपच्या उमेदवारीवरून जतमध्ये स्थानिक विरुध्द उपरा असा वाद निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांसमोर या वादातून हाणामारीचा प्रसंगही उद्भवला…

Gopichand Padalkar, Jat, Sangli,
सांगली : जतमध्ये पडळकरांच्या मनसुब्यांना स्थानिक विरुद्ध बाहेरील वादाने खीळ

स्थानिक विरुद्ध बाहेरील या वादात भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांना खीळ बसत आहे.

Jat Assembly constituency
सांगली : जतमध्ये भाजपाच्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून वादावादी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून वादावादी झाली.

Gopichand Padalkars reaction on Sangli Madha results
“लोकांनी हातात घेतलेली निवडणूक…”: सांगली, माढ्याच्या निकालावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

“लोकांनी हातात घेतलेली निवडणूक…”: सांगली, माढ्याच्या निकालावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया | Gopichand Padalkar

संबंधित बातम्या