Page 14 of गोपीचंद पडळकर News

शरद पवार व गोपीचंद पडळकर एकाच दिवशी चौंडीत; राजकीय संघर्षाची चिन्हे

अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत

BJP Gopichand Padalkar Maharashtra Government Ahilyabai Devi Birth Anniversary
“बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्या मनगटात…,” पडळकर ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले “अन्यथा संघर्ष अटळ”

“चौंडीचे प्रशासन प्रस्थपिताच्या पवार घराण्याच्या दबावाखाली…,” गोपीचंद पडळकर संतापले

बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

“शकुनी काकांनी…”; बँक निवडणूक घोषणेवरून पडळकरांची शरद पवारांवर टीका

“जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते, तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही,” असंही पडळकर म्हणाले.

१०७ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा होता – गोपीचंद पडळकर

“ राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे, दुसऱ्यावर दगडं टाकली तर टाळ्या वाजवायच्या अन्…” असंही पडळकरांनी बोलून दाखवलं आहे.

“एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीच्या वाटपावरून पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्यात वाद होऊन…”, काँग्रेसचा हल्लाबोल

एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले आहे, असं मत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी…

Gopichand Padalkar
“एसटी कर्मचारी आंदोलन भरकटलंय, जे घडलं त्याबाबत…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया!

गोपीचंद पडळकर म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण…”

आम्ही मेंढपाळांच्या हस्ते ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर केली पुष्पवृष्टी – गोपीचंद पडळकर

आमचा हेतू स्पष्ट होता, लोकार्पण सोहळा पार पडला आहे. असंही पडळकर यांनी बोलून दाखवलं आहे.

patil-padalkar
“मी आमदार झाल्यापासून जयंत पाटलांना सुचायचं बंद झालंय”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका!

पडळकर म्हणतात, ” हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं?”

lal chowk modi
“…तेव्हा मोदींनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तिरंगा फडकावला होता”; BJP आमदाराचा राऊतांना टोला

वाय दर्जाच्या सुरक्षेवरुन काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केल्यानंतर भाजपा आमदाराने दिलं उत्तर