Page 15 of गोपीचंद पडळकर News

गोपीचंद पडळकर म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण…”

आमचा हेतू स्पष्ट होता, लोकार्पण सोहळा पार पडला आहे. असंही पडळकर यांनी बोलून दाखवलं आहे.

पडळकर म्हणतात, ” हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं?”

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आलाय.

वाय दर्जाच्या सुरक्षेवरुन काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केल्यानंतर भाजपा आमदाराने दिलं उत्तर

‘जनाब राऊत’ असा उल्लेख करत गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय

भाजपाला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे

राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान गुरुवारी शरद पवार यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर लगावला टोला

“मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे,” पडळकरांचं आवाहन

“काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे”

“शरद पवारांपेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”

“बहुजन हितचिंतक देवेंद्र फडवणीस शरद पवारांच्या नजरेत खुपतात”