Page 16 of गोपीचंद पडळकर News
विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धरलं धारेवर
एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरून दिली माहिती!
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.
राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला.
गोपीचंद पडळकरांची अनिल परब यांच्यावर टीका
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून महाविकासआघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.