brother of Gopichand Padalkar in the shop vandalism case
VIDEO : गोपीचंद पडळकर यांच्या बंधूवर मिरजेत दुकान तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

MP Sujay Vikhe Patil, Gopichand Padalkar, Ahmednagar, renaming
नगरच्या नामांतरावरून भाजप खासदाराचा स्वपक्षीय आमदारालाच घरचा आहेर

ही मागणी नगरमधून झालेली नाही. नगरचे नामांतर हे एका पक्षाचे धोरण असू शकत नाही. यासंदर्भात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही विचारात घ्यावे…

gopichand padalkar ajit pawar
विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाचा अजित पवारांना पत्ताच नाही; पडळकर म्हणाले, “खुळ्यांची जत्रा अन्…”

“हे जहाज समुद्रात भरकटलं आहे, याला…”, असा टोलाही पडळकरांनी लगावला.

gopichand padalkar sharad pawar
“आता आरक्षण बास झालं” शरद पवारांच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची टीका; म्हणाले, “गोरगरीब लोकांची…”

“शालिनी पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली, तेव्हा…”, असेही पडळकर यांनी म्हटलं.

gopichand-paradkar
सांगली : ‘आगामी निवडणुकीत खानापूरमध्ये भाजपाचा आमदार’, शिंदे गटातील आमदाराच्या मतदारसंघावर गोपीचंद पडळकरांचा दावा

खानापूर तालुययात आडवाआडवीचे काम यापुढे  चालणार नाही, आता नव्या पिढीला अडवणुकीच्या ऐवजी विकासाचे राजकारण हवे आहे.

Gopichand Padalkar Devendra Fadnavis
“सरकारविषयक वाईट प्रतिमा निर्माण होत आहे,” पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

मलिदा खाण्याची यंत्रणा म्हणून पाहण्यात आलं, पडळकरांचा महाविकास आघाडीवर आरोप

amol mitkari and gopichand padalkar
“ज्याच्या मेंदूमध्ये शेण भरलंय, त्या व्यक्तीला…”, अमोल मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर खोचक टीका!

गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ajit pawar on gopichand padalkar
“अरे गोपीचंदा, तुला काही कळतं की नाही बाबा”, पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची तुफान टोलेबाजी!

गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपार्ह विधानाचा अजित पवारांनी समाचार घेतला आहे.

हे काय? पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार! आमरण उपोषणाची मागितली परवानगी

एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवानगी मागितली आहे.

संबंधित बातम्या