ajit pawar on gopichand padalkar
“अरे गोपीचंदा, तुला काही कळतं की नाही बाबा”, पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची तुफान टोलेबाजी!

गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपार्ह विधानाचा अजित पवारांनी समाचार घेतला आहे.

हे काय? पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार! आमरण उपोषणाची मागितली परवानगी

एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवानगी मागितली आहे.

Abhijit Bichukale Gopichand Padalkar
VIDEO: “अफजल खानाने शिवाजी महाराजांचा कोथळा…”, फडणवीसांचा उल्लेख करत बिचुकलेंचा पडळकरांवर गंभीर आरोप

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

Jayant patil gopichand padalkar
‘बिनडोक’ म्हणत गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर सडकून टीका; म्हणाले, “त्यांच्या वक्तव्याला काडीचीही…”

गोपीचंद पडळकर म्हणतात, “जितेंद्र आव्हाडांच्या वर्तवणुकीचं तुम्ही…”

Gopichand Padalkar's demand to Fadnavis to change the conditions in the police recruitment process
‘पोलीस भरतीतील जाचक अट रद्द करा’; गोपीचंद पडळकरांची फडणवीस यांच्याकडे मागणी

मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची दिलेल्या तारखेची अट रद्द करा’ पडळकरांची मागणी

Gopichand Padalkar Jayant Patil
“जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ

Gopichand Padalkar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याच गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

political clashes between MLA Anil Babar and Gopichand Padalkar
आमदार अनिल बाबर यांनी काढले गोपीचंद पडळकर यांचे ‘संस्कार’!

सत्तेवर असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी विटा येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये पडली.

Gopichand padalkar Sharad Pawar
“पवार ज्याला हात लावतात, त्याची राख होते” बारामतीचा कथित जाणता राजा म्हणत पडळकरांची खोचक टीका!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे.

Gopichand-Padalkar-Uddhav-Thackeray
“…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या