“अशा लोकांना मी विकृत राजकीय…”, रुपाली पाटलांची गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे.

gopichand padalkar on rohit pawar
“रोहित पवारांची लायकी…”, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका; शरद पवारांवरही साधला निशाणा!

पडळकर म्हणतात, “चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की…!”

rohit pawar gopichand padalkar
“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस…”, आमदार रोहित पवारांचा खोचक टोला!

रोहित पवार म्हणतात, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे!”

gopichand padalkar and amol mitkari
‘…त्या नेत्याच्या पत्राला कवडीची किंमत नाही,’ गोपीचंद पडळकरांच्या टीकेला अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर

औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे.

“…आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवून द्या, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा”

आमदार गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; “शरद पवारांना अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे नातावाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो”, असंही म्हणाले आहेत.

BJP, Gopichand Padalkar, Maharashtra CM Uddhav Thackeray, Ahmednagar, Ahilyanagar,
“स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा,” पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले “काकांच्या रिमोट कंट्रोलवर…”

‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करा; पडळकरांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी

Devndra fadnvis new
सरकारी तंत्राचा वापर करून आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न – फडणवीसांचा आरोप!

“या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे”, असंही बोलून दाखवलं आहे.

BJP Gopichand Padalkar Ahmednagar Chaundi Ahilyabai Jayanti NCP Sharad Pawar Rohit Pawar
“रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी कायदा लिहिलाय का?,” पोलिसांनी चौंडीच्या वेशीवर रोखल्यानंतर पडळकरांचा संताप

गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी चौंडीला जाण्यापासून रोखलं, रस्त्यावर समर्थकांचा संघर्ष

Rohit Pawar Warns Opposition on ahilyabai holkar birth anniversary
“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही…”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा

इथे येणाऱ्या नागरिकांना अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी यायचे आहे, असेही रोहित पवार म्हणाले

शरद पवार व गोपीचंद पडळकर एकाच दिवशी चौंडीत; राजकीय संघर्षाची चिन्हे

अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत

BJP Gopichand Padalkar Maharashtra Government Ahilyabai Devi Birth Anniversary
“बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्या मनगटात…,” पडळकर ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले “अन्यथा संघर्ष अटळ”

“चौंडीचे प्रशासन प्रस्थपिताच्या पवार घराण्याच्या दबावाखाली…,” गोपीचंद पडळकर संतापले

संबंधित बातम्या