बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 09:20 IST
“शकुनी काकांनी…”; बँक निवडणूक घोषणेवरून पडळकरांची शरद पवारांवर टीका “जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते, तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही,” असंही पडळकर म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 11:19 IST
१०७ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा होता – गोपीचंद पडळकर “ राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे, दुसऱ्यावर दगडं टाकली तर टाळ्या वाजवायच्या अन्…” असंही पडळकरांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 15:19 IST
Ambedkar Jayanti: सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत; पडळकरांचा हल्लाबोल “जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 15:14 IST
“एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीच्या वाटपावरून पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्यात वाद होऊन…”, काँग्रेसचा हल्लाबोल एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले आहे, असं मत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 19:15 IST
“एसटी कर्मचारी आंदोलन भरकटलंय, जे घडलं त्याबाबत…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया! गोपीचंद पडळकर म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2022 16:43 IST
आम्ही मेंढपाळांच्या हस्ते ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर केली पुष्पवृष्टी – गोपीचंद पडळकर आमचा हेतू स्पष्ट होता, लोकार्पण सोहळा पार पडला आहे. असंही पडळकर यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2022 17:37 IST
“मी आमदार झाल्यापासून जयंत पाटलांना सुचायचं बंद झालंय”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका! पडळकर म्हणतात, ” हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2022 13:28 IST
“आदित्य ठाकरेंचा फज्जा उडवण्यात संजय राऊत यशस्वी झाले” संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2022 12:37 IST
“…तेव्हा मोदींनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तिरंगा फडकावला होता”; BJP आमदाराचा राऊतांना टोला वाय दर्जाच्या सुरक्षेवरुन काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केल्यानंतर भाजपा आमदाराने दिलं उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2022 11:09 IST
“माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं…”; गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना दिलं चॅलेंज ‘जनाब राऊत’ असा उल्लेख करत गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2022 11:16 IST
“पावसात शरद पवार भिजले आणि न्यूमोनिया भाजपाला झाला”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांना टोला भाजपाला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 14:15 IST
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Kerala : धक्कादायक! एका GST अधिकाऱ्याच्या घरी ४ दिवस भयाण शांतता; सहकाऱ्याला आला संशय, घरात जाऊन पाहिलं अन् बसला मोठा धक्का
“या बायका कधीच सुधारणार नाही” चक्क पार्लरमध्ये केला राडा; अक्षरश: एकमेकींच्या झिंज्या उपटल्या खाली पाडलं अन्…VIDEO व्हायरल
आरे- बीकेसी मेट्रो ३: प्रवासी संख्या वाढविण्याचे ‘एमएमआरसी’समोर आव्हान, दैनंदिन प्रवासी संख्या चार लाखांऐवजी केवळ २० हजार
Shivraj Chouhan : केंद्रीय मंत्र्याचा Air Indiaच्या विमानातील तुटलेल्या सीटवर बसून प्रवास; पोस्ट लिहित म्हणाले, “माझी समजूत होती की टाटा व्यवस्थापनाने…” फ्रीमियम स्टोरी