gopichand padalkar and sharad pawar
“तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून…” पडळकरांचा पवारांवर निशाणा; राज्यातील जनता BJP सोबत असल्याचा दावा

राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान गुरुवारी शरद पवार यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर लगावला टोला

Gopichand Padalkar
काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान; म्हणाले “तर आम्ही इथली शासनकर्ती जमात…”

“मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे,” पडळकरांचं आवाहन

BJP, Gopichand Padalkar, NCP, Sharad Pawar, PM Narendra Modi, Pune Metro Inauguration
“शरद पवारांचं भाषण ऐकून अवाक, थोरल्यापणाची मानाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी”

“बहुजन हितचिंतक देवेंद्र फडवणीस शरद पवारांच्या नजरेत खुपतात”

BJP, Gopichand Padalkar, Dhangar Reservation, Maharashtra Government
अस्तित्त्वावर प्रश्न उभा राहिला की साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळवते; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठीच तुम्ही घोषणा केल्या होत्या का? पडळकरांचा सवाल

gopichand padalkar on st workers strike in maharashtra
“…हा सरकारचा सुनियोजित कट”, एसटी कर्मचारी संपाबाबत गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर एसटी कर्मचारी संपावरून गंभीर आरोप केले आहेत.

Congress, Vijay Vadettiwar, BJP, Gopichand Padalkar, Backward Classes Commission
प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात म्हणणाऱ्या पडळकरांना वडेट्टीवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “नया नया पंछी…”

राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला

“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली”

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली टीका; तसेच, ओबीसी बांधवांना एक आवाहनही केलं आहे

Rajesh-Tope
आरोग्य विभागाच्या भरतीवरून विधानपरिषदेत गदारोळ ; परीक्षांबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धरलं धारेवर

gopichand padalkar anil parab st workers strike
“मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..”, एसटी कर्मचारी संपावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारवर गंभीर आरोप!

एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या