बुलढाणा : खामगाव जालना महामार्गावर रास्ता रोको, पडळकरांवरील चप्पलफेकचे पडसाद भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी झालेल्या चप्पलफेकचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले. By लोकसत्ता टीमDecember 10, 2023 16:27 IST
चप्पलफेक प्रकरणी गोपीचंद पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; इशारा देत म्हणाले, “या भेकडांच्या अंगावर…” Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्यावर काल (९ डिसेंबर) इंदापूर येथे चप्पलफेक करण्यात आली. यावरून त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. By स्नेहा कोलतेUpdated: December 10, 2023 16:31 IST
धनगर समाजाला पडळकरांचे आवाहन, म्हणाले…. इंदापूरचा ओबीसी मेळावा आटोपून जात असताना काही समाजकंटकांनी माझ्याबाबत चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनगर समाजाने या घटनेचा निषेध… By लोकसत्ता टीमDecember 10, 2023 12:02 IST
गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीवर भाजपा नेत्याची प्रतिक्रिया, घटनेचा निषेध करत म्हणाले… भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक करण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2023 16:28 IST
गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक; छगन भुजबळ संतापले, मराठा आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले… विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीप्रकरणी छगन भुजबळांनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. By स्नेहा कोलतेDecember 10, 2023 00:06 IST
“तेली, कोळी, साळी, माळी समाजातील पोरांना…”, मराठ्यांना कुणबी दाखले देण्यावरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात आमच्या नावावर जमीन नाही, सातबारा नाही. कोणताही कागदपत्र नाही. आम्हाला काही मिळत नाही, अन् इकडे एका बाजूला एका दिवसांत दाखले… By स्नेहा कोलतेUpdated: December 9, 2023 18:03 IST
“जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत, पण…”, गोपीचंद पडळकरांची जरांगे-पाटलांवर टीका गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जरांगे-पाटलांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 25, 2023 17:12 IST
पिंपरी चिंचवड : भाजप नेते गोपीचंद पडळकर घोड्यावर स्वार; ‘लगाम’ मात्र आमदार महेश लांडगे यांच्या हातात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठे भव्य देशी गोवंश पशुप्रदर्शन आणि अश्व पशुप्रदर्शन भरवण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 25, 2023 14:37 IST
“तेच माझंही मत”, छगन भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेला भाजपा नेत्याचं समर्थन भाजपाच्या नेत्याने छगन भुजबळांच्या भूमिकेवर सहमती दर्शवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 24, 2023 12:36 IST
गोपीचंद पडाळकर यांची विधानसभा आमदारकीची तयारी सुरू आटपाडी तालुक्याचे राजकारण माणगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर वेगळ्या वळणावर सध्या असून देशमुख वाड्यावर यामुळे दुहीची बीजे फुलतात की काय अशी… By दिगंबर शिंदेNovember 18, 2023 11:43 IST
“मराठा समाजाची वाताहत कुणी केली?” भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “पुतण्याला…” Jalna OBC Reservation Rally Today : “गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची सर्वांची आहे, पण…” By अक्षय साबळेUpdated: November 17, 2023 16:08 IST
गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली ‘राजधर्माची’ आठवण; इशारा देत म्हणाले, “संवैधानिक प्रतिक्रियेला अन्…” “फक्त विशिष्ट समाजासाठी वाट्टेल ते करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी…”, असेही पडळकरांनी म्हटलं. By अक्षय साबळेUpdated: November 17, 2023 14:05 IST
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
Video : रेश्मा शिंदेच्या साऊथ इंडियन नवऱ्याने साजरा केला मराठमोळा गुढीपाडवा! अभिनेत्री म्हणते, “तो दक्षिण भारतीय असला…”
मुंबईतील महिला बचत गटांच्या पुरणपोळ्यांचा घमघमाट…गुढीपाडव्याला ३ हजारांहून अधिक पुरणपोळ्यांची विक्री;
रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवताय? मग ‘ही’ चूक पुन्हा करू नका, ‘या’ घरात जे झालं ते पाहून थरकाप उडेल, VIDEO व्हायरल
स्वप्नपूर्ती! कष्टाने कमावलेल्या पैशातून जेव्हा ‘तो’ पहिल्यांदा बाईक घेतो; VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक
वर्षभरात राज्यात १९ हजार ४९७ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट, म्हाडाच्या १५ हजार ९५१ कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी