गोपीचंद पडळकर Videos

गोपीचंद कुंडलिक पडळकर (Gopichand Padalkar)हे महाराष्ट्रामधील नेते आहेत. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८२ रोजी सांगली जिल्ह्यामधील पडळकरवाडीमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने पडळकरांवर त्यांचा प्रभाव पडला. गोपीचंद पडळकर हे सुशिक्षित राजकारण्यांपैकी एक आहेत. ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षमध्ये प्रवेश करत झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
gopichand padalkar criticized supriya sule over ladki bahin yojana
Gopichand Padalkar on Supriya Sule: ईव्हीएम हॅक अन् लाडकी बहीण;पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांची आज मारकडवाडीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी इव्हीएमवरून विरोधकांना टोला लगावला. तसंच लाडकी बहीण योजनेवरून…

Gopichand Padalkars reaction on Sangli Madha results
“लोकांनी हातात घेतलेली निवडणूक…”: सांगली, माढ्याच्या निकालावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

“लोकांनी हातात घेतलेली निवडणूक…”: सांगली, माढ्याच्या निकालावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया | Gopichand Padalkar

Gopichand Padalkar on OBC Reservation: "हा लढा ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात आहे", पडळकरांचा इशारा
Gopichand Padalkar on OBC Reservation: “हा लढा ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात आहे”, पडळकरांचा इशारा

अहमदनगरमधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर काल (३ फेब्रुवारी) ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी…

ncp mla rohit pawar criticises on bjp leader gopichand padalkar
Rohit Pawar: पडळकरांची अजित पवारांवर टीका, रोहित पवारांचा भाजपावर हल्लाबोल

धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी बोचरी टीका भाजपा आमदार…

BJP Leader Gopichand Padalkars taunt to NCP Rohit Pawar
“तेव्हा आम्ही नातवाला आणि आजोबाला पळवलं होतं”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना टोला

३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार…

ताज्या बातम्या