गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जात. जून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचलला. शेठजी आणि भटजी यांचा पक्ष अशी असलेली भाजपाची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात.


मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. मुंडे यांनी जनसंघ ते भाजपा अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपासाठी प्रचार केला. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव ठळकपणाने घ्यावं लागेल. आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले होते.


Read More
Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”

पंकजा मुंडे यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

pankaja munde
नवीन पक्ष निर्माण होण्याइतपत गोपीनाथ मुंडे प्रेमींची संख्या, पंकजा मुंडे यांचा दावा

स्वागतप्रसंगी पुष्पगुच्छाऐवजी बियांचे पाकीट देऊन स्वागत करण्याची संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? फ्रीमियम स्टोरी

Suresh Dhus vs Dhananjay Munde : भाजपा नेतृत्वाने आमदार सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यास मोकळीस दिली आहे…

गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास

Dhananjay Munde political journey : धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला…

Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!

प्रश्न संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळतो की नाही इतकाच नाही, तर प्रशासकीयदृष्ट्या निरोगी मानल्या जाणाऱ्या या राज्याची इभ्रत राहणार की नाही,…

Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा प्रीमियम स्टोरी

Ajit Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

Dasara Melava Beed News
Dasara Melava Beed : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे लावणार हजेरी; बहीण-भाऊ पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर एकत्र येणार

Dasara Melava Beed : दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे…

Agriculture Minister Dhananjay Munde criticizes Shivsena UBT party chief Uddhav Thackeray
Dhananjay Munde on Uddhav Thackeray: सामनातून गोपीनाथ मुंडेंवर टीका; धनंजय मुंडेंनी काय म्हणाले?

गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल, यास खतपाणी घालणारे होते, अशी टीका सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली.…

What Murlidhar Mohol Said?
“गोपीनाथ मुंडेंनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते…”, आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावूक

महापौर म्हणून काम केल्याने मला शशहराचा आवाका समजला होता. त्याचा फायदा झाला असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

Pankaja Mundes reaction to exit poll predictions
Pankaja Munde on Exit Polls: एक्झिट पोलच्या अंदाजावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (३ जून) दहावा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर…

Gopinath munde and pankaja munde
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी दिवशीच लागणार लोकसभेचा निकाल; १० वर्षांनी आलेल्या योगायोगाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, “याकडे मी…”

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिवशीच लोकसभेचा निकाल लागणार असल्याने पंकजा मुंडे भावूक झाल्या आहेत.

pankaja munde madhav formula marathi news, pankaja munde latest marathi news
पंकजा मुंडे यांना ‘माधव’चे बळ प्रीमियम स्टोरी

भाजपने पक्ष स्थापनेपासून ठरवलेल्या सूत्रानुसार ‘माधवं’ केंद्रीत प्रचार हाताळणारा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्त्व पुढे आणले.

संबंधित बातम्या