Page 2 of गोपीनाथ मुंडे News

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं वैर हे काही नवं नाही. तीन प्रमुख घराण्यांमध्येच हे वाद झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे.

छत्रपती संभाजी नगरच्या सभेत पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारच्या विविध कामांचं, योजनांचं कौतुक केलं.

बीड जिल्ह्यात फलकावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावण्याची कृती राजकीय चूक ठरण्याची शक्यता अधिक आहे.

गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपच्या नांदेड आणि लातूर मतदारसंघांच्या खासदारद्वयांनी माळाकोळीजवळच्या माळेगाव यात्रा परिसरात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव…

पंकजा मुंडे यांनी काय काय म्हटलं आहे? रक्तदान करताना त्या कार्यकर्त्यांना काय म्हणाल्या?

“माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे, तरीही तुम्ही येता. बसायलाही जागा होत नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आमची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, पण…”, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

नावाच्या पुढे ‘जी’ लाऊन तुम्हाला गोपीनाथजी म्हणता आलं असतं दिल्लीकरांसारखं. पण तो तुमचा स्वभाव नव्हता. नवव्या पुण्यतिथीबद्दल श्रद्धांजली.

“आम्ही जेवतोय, कोणता पदार्थ बनवलाय, आम्ही डायनिंग टेबलवर गप्पा मारतोय, आम्ही बाबांबद्दल एवढं बोलतो की ते आमच्यासोबत आहेत असं वाटतं.…

गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी गौप्यस्फोट केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे.