Page 2 of गोष्ट असामान्यांची News

प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये एड्सबाधितांसाठी काम करत आहे.

आतापर्यंत शाळा व महाविद्यालयातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट दिली आहे.

‘वी टुगेदर फांऊडेशन’ने आतापर्यंत राज्यातील १५ संस्थांचं पालकत्व घेतलं असून वर्षातील नऊ महिने त्यांना शिधा पुरवला जातो.

सुरुवातीला अपयश आलं. मात्र आता हा प्रतिसाद साडे आठ लाख पत्रांपर्यंत पोहोचला आहे.

या पदावर रुजू झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला कर्मचारी आहेत.

अभिजीत दररोज सकाळी मंदिर, मशीद, चर्चबाहेर जातात. तेथे असलेल्या बेघर ज्येष्ठ नागरिकांशी संवाद शाधतात, त्यांची तपासणी करतात.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गड-किल्ले भ्रमंतीचा ५००चा आकडा पूर्ण करण्याचा हमिदा यांचा निर्धार आहे.

“केवळ महिलेच्या डोक्यातील जट कापायची नसते, तर त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करायची असते”.

चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इकोटूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली.

मुंबईत राहणारे किरण शिंदे हे मिनिएचर आर्टिस्ट आहेत. गणपतीची लघू आकारातील इको फ्रेंडली मूर्ती ते साकारतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये ‘मन की बात’च्या कार्यक्रमात अभिजित यांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या चळवळीची नोंद घेतली होती.

संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १४ यशस्वी ट्रेकिंगचा टप्पा पूर्ण झाला आहे.