Page 3 of गोष्ट असामान्यांची News
महत्त्वाचं म्हणजे १९९७ पासून अकॅडमीचं मेंबरशिप शुल्क हे आजही अवघं ५१ रुपये इतकंच आहे.
मीनाक्षी वाळके यांनी बांबूवर क्यूआर कोड साकारण्याचा देशातील पहिला अनोखा प्रयोगही यशस्वी करून दाखवला आहे.
मेट्रो चालवणं जमेल की नाही याची कुटुंबातील सर्वांना चिंता होती, पण…
प्रत्येक गावात एक बीज बँक तयार व्हावी हे राहीबाईंचं स्वप्न आहे.
मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, गायत्री दातार व असे अनेक नामवंत कलाकारही पारखी यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले.
या माध्यमातून गेल्या दोन वर्षात २५ लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे.
स्वतः मेडिटेशनचा अनुभव घेताना त्यांना हे लक्षात आलं की, यामुळे लोकांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो.
माधवी चिखले यांनी खरंतर या क्षेत्रात न येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु…
नुकतंच पंढरपूर ते घुमान असं २३०० किमी अंतर त्यांनी २३ दिवसांत पूर्ण केलं आहे.
पर्यावरण, इतिहास, वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांवरील पुस्तकांच लेखनही त्यांनी केलंय आणि तेही कंदील आणि दिव्याच्या साहाय्याने.
टेमघरे दाम्पत्यानं ‘अभिनव भोजन’ ही डब्याची सेवा २०१९ पासून सुरू केली.
निहारने तेव्हा थेट अभिनेता सुबोध भावेला इन्स्टाग्रामवर मॅसेज केला आणि फेटा चुकीचा बांधलाय हे सांगितलं.