गोष्ट पुण्याची News

Vithoba Vitthal Temple In Pune Known As Madhya Vithoba Vitthal Mandir Know About History Journey and Untold story in marathi
Pune Vitthal Temple : पुण्यातील या मंदिरात घडल्या असंख्य ऐतिहासिक घटना; काय आहे विठोबा मंदिराचा रंजक प्रवास; जाणून घ्या

Pune Madhya Vithoba Temple: १०८ मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याच संकल्पादरम्यान हे मंदिर बांधलं गेलं…

Shaniwar Wada of Pune the Shaniwar Wada was under control of the British What was the condition of Shaniwar Wada after Peshwa know here
दुसऱ्या बाजीरावांमुळे झाला होता का पेशवाईचा अंत? जाणून घ्या पुण्यातील ‘शनिवार वाड्याची’ रंजक गोष्ट

नारायण राव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथ रावांनी स्वतः पेशवेपदी विराजमान होऊन पेशवाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली…

The story of Punekar's favorite Taljai hill How did the name 'Taljai' come about Learn interesting history
पुणेकरांच्या लाडक्या तळजाई टेकडीची गोष्ट! ‘तळजाई’ हे नावं कसं पडलं?

पुण्याच्या आवडत्या टेकडीला तळजाई हे नाव कसे पडले याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या ऐतिहासिक टेकडी आणि मंदिराच्या…

Gosht Punyachi
Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi प्रीमियम स्टोरी

‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेच्या १००व्या भागामध्ये आपण पेशव्यांचं पुण्याशी असणारं नातं आणि इतर घडामोडींवर त्यांचं भाष्य आपण जाणून घेऊ

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग १२२ : पुण्यातील ‘पत्र्या मारुती मंदिरा’च्या नावामागची नेमकी गोष्ट काय?

आधी ‘डोलकर आळीचा मारुती’ म्हणून ओळखला जाणारा मारुती कालांतराने ‘पत्र्या मारुती’ म्हणून कसा ओळखला जाऊ लागला? जाणून घ्या…

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं आपल्याला पटकन सांगता येतील.

gosh punyachi part 116
गोष्ट पुण्याची भाग – ११६ : पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव फडकेंचा सहवास लाभलेलं ‘लक्ष्मी नृसिंह मंदिर’

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्टी, मंदिरांचा, तालिमींचा इतिहास “गोष्ट पुण्याची” या मालिकेतून जाणून घेण्यात येत असतो.

samath ramdas swami devlachi talim pune history
गोष्ट पुण्याची भाग – ११५ : समर्थ रामदासांनी स्थापन केलेला मारुती अन् बलोपासना जपणारी देवळाची तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले मारुती मंदिर…

gosh punyachi subhedar talim
गोष्ट पुण्याची भाग – ११४ : पुण्यातील कुस्ती परंपरेत ठसा उमटवणारी सुभेदार तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील कुस्ती परंपरेत ठसा उमटवणारी…

pune history kunjir talim
Video: गोष्ट पुण्याची – लाल मातीबरोबर राजकीय आखाडेही गाजवणारी पुण्यातील कुंजीर तालीम!

या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये कुंजीर तालमीला भेट देऊन त्यांच्या कुस्तीपरंपरेविषयी जाणून घेऊयात..

Gosht Punyachi Episode 112
गोष्ट पुण्याची – ११२ : पुण्यात अडीचशे वर्षांपासून बलोपासना रुजवणारी लोखंडे तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे लोखंडे तालीम.