Page 3 of गोष्ट News
रमेशने झालेला प्रकार सुरेशला सांगितला आणि त्याची माफी मागितली. सुरेशनेही रमेशला मोठय़ा मनानं माफ केलं.
रात्रीची जेवणं झाल्यावर आईनं शिबिराचा विषय साहिलजवळ काढला. साहिल शिबिराला जाणार नाही म्हणून अडून बसला.
‘‘आपल्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात. सह्याद्री आहे म्हणून आपण आहोत. या वारशाचे संवर्धन म्हणजे आपलंच संवर्धन आहे.’’ सर म्हणाले.
आज माणसाने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवला आहे. सारी क्षेत्रे त्याने आपल्या हातात घेतली आहेत.
जगूची चाकरी पुण्यात. बायकोचं माहेर कोकणात. तिसऱ्या बाळंतपणासाठी तिला तिच्या माहेरी सोडून सडाफटिंग, मिळेल त्या एस.टी.नं पुण्याला परत निघालेला.
तो डोंगरमाथ्यावर पोहोचला, तेव्हा सूर्यदेव अस्तास चालले होते. मावळतीची सोनेरी आभा मागे रेंगाळत इथे तिथे पसरली होती. तो सोन्याचा तलम…