गव्हर्नर News

आयआयटी-कानपूरमधून संगणक विज्ञानाची पदवी संपादन केलेल्या मल्होत्रा यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण या विषयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

करप्रणालीतील अलीकडच्या काही सुधारणांचे जनक म्हणून मल्होत्रा यांना श्रेय दिले जाते.

खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांच्या परिषदेनिमित्त केलेल्या बीजभाषणात दास म्हणाले की, बँकांकडून व्यवसायाच्या अयोग्य पद्धतींचा अवलंब अल्पकालीन फायद्यासाठी केला जातो.

आजचे भारतीय तरुण महत्त्वाकांक्षी आहेत. ते त्यांच्या पैशांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या बाजारपेठांकडे आकर्षित होत आहेत.

गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) द्विमासिक आढावा बैठक येत्या ३ ते ५ एप्रिल या दरम्यान होत आहे.

विकसनशील बाजारपेठा आणि एकंदर जगालाही आभासी चलनाचे वेड परवडणारे नाही, असे सांगून दास म्हणाले की, ‘दुसऱ्या बाजारपेठेसाठी चांगली असलेली गोष्ट…

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला (यूपीआय) मोठे यश मिळाले असून, निर्माती कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाले…

कौटिल्य आर्थिक परिषदेत दास बोलत होते.

यथास्थिती राखली जाईल, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती आणि तिलाच न्याय मिळाला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच १३ राज्यातील राज्यपालांची नेमणूक आणि बदली केली.

गेल्या काही काळापासून राज्यपाल या पदावरील व्यक्ती विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. अनेक राज्यांमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल…

भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.