Page 2 of गव्हर्नर News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राज्यपालांची नियुक्ती केली.

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर रमेश बैंस याची नेमणूक करण्यात आली आहे.

न्यायाधीश अब्दुल नजीर यांनी निवृत्त होत असताना आपल्या भाषणात संस्कृत श्लोक उद्धृत करत धर्माचे महत्त्व पटवून दिले होते.

अमोल मिटकरी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला होता. आता जाता जाता त्यांनी पुन्हा खोचक ट्विट केले…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला.

जाणून घ्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांसह अन्य कोणाचा आहे यामध्ये समावेश?

रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. मुळचे छत्तीसगढचे असलेले रमेश बैस हे आजवर एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने स्वतः याचिका मागे घेतली.

तमिळनाडू नव्हे तर ‘तामिजगम’ असा उल्लेख राज्यपाल रवी यांनी अलीकडेच केला होता. तमिळनाडू हे नाव योग्य नाही, असा राज्यपालांचा युक्तिवाद…

मद्रासहे नाव बदलून राज्याला तामिळनाडू असे नाव देण्यात आले. हा नामांतराचा मोठा इतिहास आहे.

सरकारने तयार केलेले अभिभाषण राज्यपालांनी वाचावे हे अभिप्रेत असले तरी तमिळनाडूत राज्यपालांनी मंत्रिमंडळाने तयार केलेल्या अभिभाषणातील भाग वगळल्याने वाद निर्माण…