…म्हणून निवडणुकीच्या तोंडावर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले, भाजपाने साधली राजकीय समीकरणं भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 10:07 IST
नवे राज्यपाल कोण आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राज्यपालांची नियुक्ती केली. By महेश सरलष्करUpdated: February 13, 2023 10:18 IST
“…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले… भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर रमेश बैंस याची नेमणूक करण्यात आली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: February 12, 2023 15:32 IST
रामजन्मभूमी, नोटबंदीचा निकाल देणारे माजी न्यायाधीश अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती न्यायाधीश अब्दुल नजीर यांनी निवृत्त होत असताना आपल्या भाषणात संस्कृत श्लोक उद्धृत करत धर्माचे महत्त्व पटवून दिले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 15:23 IST
भगतसिंह कोश्यारींना पदमूक्त केल्यानंतर अमोल मिटकरीचं ट्विट चर्चेत; म्हणाले, “इज्जत वाचविण्याचा प्रयत्न” अमोल मिटकरी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला होता. आता जाता जाता त्यांनी पुन्हा खोचक ट्विट केले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 12, 2023 13:22 IST
“महाराष्ट्राची सुटका झाली” भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, “… तर चौकशी झाली पाहीजे” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 12, 2023 12:28 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली बदली जाणून घ्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांसह अन्य कोणाचा आहे यामध्ये समावेश? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 10:29 IST
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; वाजपेयी-अडवाणी यांचे निकटवर्तीय, ७ वेळा खासदार, अशी आहे कारकिर्द रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. मुळचे छत्तीसगढचे असलेले रमेश बैस हे आजवर एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 14:52 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 12:30 IST
नागपूर : राज्यपालांविरुद्धची याचिका मागे, अधिसभेच्या बैठकीचा मार्ग मोकळा राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने स्वतः याचिका मागे घेतली. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 09:23 IST
सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार तमिळनाडू नव्हे तर ‘तामिजगम’ असा उल्लेख राज्यपाल रवी यांनी अलीकडेच केला होता. तमिळनाडू हे नाव योग्य नाही, असा राज्यपालांचा युक्तिवाद… By संतोष प्रधानUpdated: January 18, 2023 16:24 IST
विश्लेषण: तामिळनाडू की तमिझगम? मद्रास नाव सोडल्यानंतर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा का पेटला? मद्रासहे नाव बदलून राज्याला तामिळनाडू असे नाव देण्यात आले. हा नामांतराचा मोठा इतिहास आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 16:45 IST
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
10 Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…
Kunal Kamra Case : कुणाल कामराप्रकरणी चौकशीसाठी बँकिंग अधिकाऱ्याला पिकनिवरून बोलावले, कॉमेडियनच्या पोस्टची चर्चा
टायगर मेमनच्या मालमत्तांची जप्ती… मेमन सध्या कुठे आहे? १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग किती?
“आई गं, असा डान्स कोणालाच जमणार नाही…”, काकूंचा भोजपुरी गाण्यावरील डान्स होतोय तुफान व्हायरल VIDEO एकदा पाहाच…
Video : चिमुकलीचा डान्स पाहून येईल माधुरी दीक्षितची आठवण! जबरदस्त डान्स स्टेप्स अन् बोलक्या हावभावाने जिंकले मन, व्हिडीओ एकदा पाहाच