Page 2 of सरकारी कर्मचारी News
गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ‘आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.
पुसद तहसील येथे मृत्यूची नोंद घेऊन मृत्यू दाखला देण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लिपिकाचे तक्रारदारानेच स्टिंग ऑपरेशन केले.
सुमारे दीड लाख स्वच्छता कर्मचारी सध्या राजस्थान राज्य सरकारच्या अंतर्गत विविध नगरपालिका संस्थांमध्ये काम करत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह, राज्य महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची होणारी चाळण सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नावाने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले.
येवला नगरपालिकेच्या नगरविकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून गडकरी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यात ८० हजारांहून अधिक मताने घट झाली आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडे आठ हजार ५०० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अखेर बहुप्रतीक्षित संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा 2024 साठी इच्छूक उमेदवारांनी पात्रता निकषांची पूर्तता करत आहात…
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी रजिस्टर हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असे निर्देश विभागाने दिले आहेत. करोना काळानंतर अनेक कर्मचारी…
छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.