Page 7 of सरकारी कर्मचारी News
आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र राठोड यांना धमकी दिल्याची ध्वनीफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती.
तक्रारदाराच्या वडिलांचे दोन महिन्यांपुर्वी नगरपालिका सेवेत कार्यरत असताना निधन झाले.
अॅप उघडताच त्यावर थेट ‘पॉर्न’ दिसणे सुरू झाले. या प्रकाराने कर्मचारी भांबावले.
गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाठी मोडके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
शासनाने वर्ग चारच्या सफाई मजुरांना न्याय द्यावा अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यांनी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढला.
मागण्या मान्य करण्यास महापालिका आयुक्तांनी असमर्थता दर्शविल्याने गेल्या गुरुवारपासून सुरू असलेला महापलिका कर्मचाऱ्यांचा संप सुटू शकला नाही.
संबंधित नागरिकांना दंडासह मुद्रांक शुल्कातही सवलत मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
काहीतरी नजरचुक घडली आणि पूजेसाठी वापरलेला सोन्याचा हार कचरा घंटा गाडीमध्ये पडला.
कोल्हापूर महापालिकेचा शुक्रवारी ५१ वा वर्धापन दिन पार पडला. इतक्या वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या मुख्य वास्तूवर ‘कोल्हापूर महापालिका’ असा फलक नव्हता.
संपात राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्यामुळे शासकीय कोषागारातील ५० ते ६० कोटींची उलाढाल थंडावली.
कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करावी, अशी मागणी केली होती व संप स्थगित करण्यास नकार दिला होता.