Page 9 of सरकारी कर्मचारी News
सध्याची अंशदान योजना ही शेअर बाजारशी संलग्न असून, त्यात धोका अधिक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.
परिसराला अतिक्रमणचा विळखा पडला असून चहुदिशेने होणारी वाहतूक अनेकदा ठप्प होते.
या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
चव्हाण यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
नवीन वर्षांतील पहिलीच प्रजासत्ताक दिनाची २६ जानेवारीची सुट्टी शुक्रवारी आल्याने शनिवारी, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्टय़ांचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना…
आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.
हे कर्मचारी भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. शिवाय नवीन पदभरती झाल्यास त्यांची आहे ती कंत्राटी नोकरीही जाण्याचा धोका आहे.
मिलिंद वाणी असे या अभियंत्याचे नाव असून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाबाहेर चक्क ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावत गैरमार्गाने काम करू इच्छिणाऱ्यांना एकप्रकारे…
महापालिकेतून दर महिन्याला २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्ती होतात.
त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून द्वितीय निबंधक वैशाली मिटकरी यांना रंगेहाथ अटक केली.
केंद्रातील मोदी सरकारने नवीन निवृत्तिवेतन योजनेत कोणते बदल करता येतील याचा अभ्यास करण्याकरिता केंद्रीय वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे