Page 3 of सरकारी योजना News

Manikrao Kokate
“हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही…”, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असे का म्हणाले?

हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला. ही योजना…

30 percent reduction in expenditure,
आता काटकसरीची योजना, राज्य सरकारकडून खर्चात ३० टक्के कपातीचे निर्देश

खर्च वाढला तरी राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे वारंवार…

crop insurance scheme news in marathi
पीकविमा योजनेची फेररचना होणार, जाणून घ्या, प्रस्तावित निकष, निर्णय कधी होणार

कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कृषी आयुक्तालयाने १२ जानेवारी रोजी पीकविमा योजनेची फेररचना करण्याचा…

"Supreme Court expresses displeasure over schemes like Ladki Bahin Yojana."
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, “मोफत योजनांमुळे लोक….”

Ladki Bahin Yojana : मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र (लाडकी बहीण योजना) यासारख्या राज्यांमध्येही मासिक आर्थिक मदतीची अशीच आश्वासने देण्यात…

mahavitrans website faced technical difficulties for seven days while applying for Suryaghar Scheme
पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात महावितरणमुळे अडचणी… मोफत वीज योजनेचे…

केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचे अर्ज भरताना मागील सात दिवसांपासून महावितरणच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत.

cm Devendra fadnavis lakhpati didi
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; मार्चपर्यंत २५ लाख ‘लखपती दीदीं’चे उद्दिष्ट

सध्या १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत २५ लाख लखपती दीदींची उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे…

ravet Pm Awas Yojana news in marathi
पिंपरी : रावेतमधील आवास योजनेतील लाभार्थ्यांना किवळेत सदनिका; ‘या’ तारखेपर्यंत संमतीपत्र देण्याचे आवाहन

रावेत येथील आवास योजनेचा प्रकल्प रद्द केल्यानंतर या प्रकल्पातील लाभार्थ्यांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळेतील सदनिका देण्यात येणार…

पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना अवर्षणग्रस्त क्षेत्रात आहे. या योजनेस खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळते.

ladki bahin yojana
अपात्र लाडक्या बहिणींची संख्या पश्चिम महाराष्ट्रात अधिक? फ्रीमियम स्टोरी

योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांचे आवाहन आणि शासकीय कारवाईच्या भितीने आतापर्यंत दीड लाख…

state government decided to cancel 1 5 lakh incomplete houses from private developers under Pradhan Mantri Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे दीड लाख घरे अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे दीड लाख घरे अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा प्रीमियम स्टोरी

शेती आणि शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे चित्र निर्माण करून, एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा…

loksatta editorial on crop insurance scam
अग्रलेख : लाश वही है…

हा घोटाळा गेली दोन वर्षे सुरू असून तो विमा कंपन्या आणि स्थानिक बलदंड राजकारणी यांच्या हा‍तमिळवणीशिवाय होणे अशक्य.

ताज्या बातम्या