महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ५३ वष्रे झाल्यानंतर सुद्धा तालुक्यातील हलबा-हलबी समाजाला न्याय न मिळाल्याने संतप्त समाजबांधवांनी महाराष्ट्र दिनी उमरखेड येथे…
ठाणे जिल्ह्य़ातील प्रयोगशील शाळा, शासकीय आस्थापना, औद्योगिक संघटना आणि सामाजिक संस्थांना जिल्हा विकासातील त्यांचे योगदान आणि भविष्यातील योजना मांडण्याची संधी…
नगरोत्थान योजना, ऑटो-डीसीआर प्रणालीतील घोळ चर्चेत आर्थिक संकटातून जाणाऱ्या महपालिकेला शासनाने विशेष अनुदान दिल्याने दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेमागील शुक्लकाष्ठ…
बागलाण तालुक्यातील तळवाडेभामेरच्या जलसिंचन प्रकल्पापर्यंतच्या पोहोच कालव्यासाठी या आर्थिक वर्षांत साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळू शकेल, अशी माहिती तापी खोरे…
शासन आदिवासी समाजाच्या सर्वागिण विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक तरतुदी करते. त्यामुळे राज्यात आदिवासी विभागाचे स्वतंत्र शिक्षण आयुक्तालय सुरू करण्यात येणार…
गंगाखेड-कोद्री-अंतरवेली राज्यरस्त्याचे मंजूर १० कोटी खर्चाचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.…
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणारी जमीन देताना प्रकल्पग्रस्तांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन सिडको नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी एक विशेष पॅकेज…