Action Program for Hundred Days Govt shareholders
शंभर दिवसांसाठीचा कृती कार्यक्रम

नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांना विशेषच महत्त्व असते. हे सुमारे सव्वातीन महिने सरकारला त्याचे प्राधान्यक्रम दर्शवण्याची पुरेशी मुभा देतात.

We will take the right steps at the right time Mallikarjuna Kharge statement after the meeting of India
योग्य वेळी योग्य पाऊले उचलू ! ‘इंडिया’च्या बैठकीनंतर खरगेंचे वक्तव्य

‘एनडीए’तील प्रमुख घटक पक्षांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी लेखी पाठिंबा दिल्यामुळे केंद्रात ‘इंडिया’ आघाडीच्या सरकारची शक्यता मावळू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

SATARA District Collector
सातारा: कांदाटी खोऱ्यातील झाडाणी प्रकरणी तिघांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

जमीन खरेदी केलेल्या तिघांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दि ११ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आपले खरेदी दस्त फेरफार सातबारा उतारे घेऊन…

post office of kamothe
पनवेल: सरकारी पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर टाकण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

सरकारी काम आणि बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे पोस्ट विभागाचा कारभार सूरु असल्याने नागरिकांची मागणी बासनात पडून होती.

चिप चरित्र: सरकारदरबारी अमेरिकी चिप उद्याोग!

दशकभरापूर्वी ‘डेटा इज द न्यू ऑइल’ हे विधान बरंच प्रसिद्ध झालं होतं. विसाव्या शतकात ज्या देश, कंपन्या किंवा व्यक्तींचा तेलावर मालकीहक्क…

Union Ministry of Consumer Affairs is working to promote onion tea
चक्क कांद्याचा चहा…? काय आहे हे अजब रसायन? सरकारकडूनच का मिळतेय प्रोत्साहन? प्रीमियम स्टोरी

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय ‘कदर्प चहा’ म्हणजेच कांद्याच्या चहाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. आतड्याच्या आरोग्यासाठी हा चहा उपुयक्त असल्याचा…

The High Court should not interfere with the rights of the students the Delhi government and the municipal administration should be warned
विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा नको! उच्च न्यायालयाचे दिल्ली सरकार, महापालिका प्रशासनाला खडे बोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण न करण्याचे कारण असू शकत नाही असे दिल्ली उच्च…

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!

आषाढाच्या तोंडावर होणारा गारांचा वर्षांव सध्या चैत्रातच उभ्या पिकांना सहज आडवा करत असून विदर्भ, मराठवाडय़ांतील शेतकरी या अवकाळीने परेशान आहेत.

Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वयंघोषित योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांचा माफीनामा बुधवारी दुसऱ्यांदा…

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप

कुंठित वेतन आणि उच्च चलनवाढ यामुळे अनेक कुटुंबांना घरखर्च चालवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत असून ते हळूहळू कर्जामध्ये बुडत आहेत, भारताच्या…

Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

केंद्र सरकारने सांख्यिकी विदा जाहीर करणे बंद केले आहे. एकेकाळी जगभरात भारताच्या सांख्यिकीबाबत आदर, विश्वास होता. मात्र आज त्यावर शंका…

संबंधित बातम्या