तमिळनाडूमध्ये यापुढे राज्यपाल हे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांचे कुलपती असणार नाहीत असे सत्ताधारी द्रमुकचे नेते पी विल्सन यांनी मंगळवारी जाहीर केले.
Supreme Court on Tamil Nadu Bills: तमिळनाडूच्या राज्यपालांनी १० विधेयके अडवून ठेवल्याचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्याच्या भल्ला यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न दिसतो. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून हिंसक संघर्ष उसळला आहे.