Page 10 of राज्यपाल News

governor bhagatsingh koshyari
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे, महात्मा गांधी… : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचं वक्तव्य केलंय.

sanjay raut governor bhagat singh koshyari cm uddhav thackeray
“उद्धव ठाकरे संतपुरुष आहेत असं राज्यपाल म्हणाले होते”, संजय राऊतांचा खोचक टोला!

संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे.

subhash desai targets governor bhagatsingh koshyari
“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं!

राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

governor bhagatsingh koshyari letter to cm uddhav thackeray on assembly speaker election
“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”!

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत.

maharashtra assembly speaker election governor letter to cm uddhav thackeray
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.

Ajit Pawar PTI
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल!

विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.