Associate Sponsors
SBI

Page 5 of राज्यपाल News

ED team under attack in West Bengal
ईडीच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला; राज्यपाल संताप व्यक्त करताना म्हटले, “हे बनाना रिपब्लिक..”

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्यपालांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

once again the conflict between the state government and the governor In Kerala
केरळमध्ये राज्य सरकार वि. राज्यपाल; राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांचा ‘गुंड’ असा उल्लेख, मुख्यमंत्री राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार

केरळमध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.

pinrai vijayan
“केंद्राने विचलित माणसाला मोकळं सोडलंय”, केरळच्या मुख्यमंत्र्यांची राज्यपालांवर टीका

आंदोलन करणाऱ्या एसएफआय सदस्यांच्या गटाला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.

Kerala CM vs Governor
“मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, केरळच्या राज्यपालांचे गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्या कारला धडक दिली अन्…”

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मला शारीरिक इजा करण्यासाठी कट रचला आहे.

Governor program
वर्धा : रोटरीला खासदारांचे आदरातिथ्य हवे, मात्र सन्मान देणार नाही; समर्थक संतप्त…

राज्यपालांच्या कार्यक्रमात शिष्टाचार पाळणे परवलीची बाब म्हटल्या जाते. मात्र, शनिवारी सायंकाळी चुकलेच.

Governor Ramesh Bais visiting Vidarbha
राज्यपाल आठवडाभर विदर्भात, काय आहेत कार्यक्रम?

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ९ रोजी सकाळी ते भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प…

ramesh bais
“मुलांची झोप पुरेशी व्हावी, या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा,” राज्यपालांच्या सूचना

“शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा,” असेही रमेश बैस यांनी म्हटलं.

Punjab-CM-Bhagwant-Mann
“भाजपा सरकार राष्ट्रगीतातूनही पंजाबला वगळू शकते”, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपा सरकार पंजाब विरोधी असून ते राष्ट्रगीतामधूनही पंजाबचा उल्लेख काढून टाकू शकतात.

Kerala Governor approves eight pending bills
केरळच्या राज्यपालांकडून प्रलंबित आठ विधेयके मंजूर

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या आठ विधेयकांवर मंगळवारी संमतीपर स्वाक्षरी केली.

governorship politicized in india, governorship politicized in marathi, politicization of governorship in marathi
विश्लेषण : राज्यपालपदाचे राजकीयीकरण? विरोधी पक्षांच्या सरकारांविरोधात संघर्षाचे निमित्त

भाजपेतर पक्षांची राज्य सरकारे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष अनेक ठिकाणी सुरू आहे. तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल तसेच पंजाबमध्ये हा वाद…

Gujarat Governor Acharya Devvrat asserted Nitin Gadkari visionary leader source inspiration
गुजरातचे राज्यपल म्हणतात,’गडकरींसारखे देशात फारच थोडे नेते, ते प्रेरणास्त्रोत…”

ॲग्रो व्हीजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आज नागपुरातील पीडीकेव्ही ग्राऊंड, दाभा येथे त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत…