Page 6 of राज्यपाल News
सर्वोच्च न्ययालयाने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
रमेश बैस म्हणाले, जगात भारत एकमात्र देश आहे जेथे आपलीच राष्ट्रभाषा वाचवण्यासाठी समिती नेमावी लागते.
राज्यघटनेत विधेयकांना संमती देण्याकरिता कालमर्यादा निश्चित केलेली नसल्यानेच कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
सध्या काही राज्यांमध्ये राज्यपालांनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्या त्या राज्य सरकारांनी केला असून त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात…
सरन्यायाधीश म्हणाले, “इथे मुद्दा एका विशिष्ट राज्यपालांचा नाहीये. एकूणच राज्यपालांकडून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना विलंब केला जात आहे का? हा…
तमिळनाडूचे राज्यपाल रवि यांनी विधि मंडळाने मंजुरी दिलेली १० विधेयके स्वाक्षरीविना परत पाठवली होती.
ग्रामपंचायतींची रंगरंगोटी, गावातील स्वच्छता, अखंडित विद्युत पुरवठा आदींची जय्यत तयारी शासकीय यंत्रणांकडून प्रगतीपथावर आहे.
राज्यपाल राजकीय हेतू ठेवून राज्य सरकारच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत, असा आरोप बिगर भाजपाशासित राज्यांमधील सरकारांकडून सातत्याने केल जात…
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे भाजपाचे नेते असून १९९१ साली त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला.
पंजाबच्या याचिकेवरील सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वच राज्यपालांचे कान टोचले.
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने त्या राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सात विधेयके प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली…
तेलंगणा, तमिळनाडू, पंजाबपाठोपाठ विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.