विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ? नव्या राज्यपालांची नियुक्ती करून आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जातील, असे समजते. By संतोष प्रधानSeptember 16, 2022 11:49 IST
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज मुलाखती विदर्भातील कृषी प्रश्नांची जाण असणारे नवे कुलगुरू हवेत, असे मत कृषी तज्ज्ञ व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2022 14:00 IST
“या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन…”, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पुन्हा खुलासा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2022 19:48 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2022 17:57 IST
ठाणे : राज्यपालांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे – जितेंद्र आव्हाड राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करणारे आहे. By लोकसत्ता टीमJuly 30, 2022 16:38 IST
वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार टीकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “महाराष्ट्राच्या उभारणीत…” मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2022 12:34 IST
डिस्चार्ज मिळताच भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये, बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे दिले आदेश शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे… By लोकसत्ता ऑनलाइनJune 26, 2022 16:03 IST
राज्यपालांच्या आमंत्रणानंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार जनतेला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यपालांच्या निमंत्रणानंतर सत्तास्थापनेचा दावा करणे उचित होईल, अशी ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका… By उमाकांत देशपांडेUpdated: June 22, 2022 14:13 IST
विनय कुमार सक्सेना बनणार दिल्लीचे नवे उप राज्यपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली… By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 22:04 IST
‘…तर देशातील ९९ टक्के प्रश्न सुटतील’, केरळच्या राज्यपालांनी प्रसार माध्यमांना खडसावलं सध्या देशात प्रार्थना स्थळांवरील भोंगे आणि इतर काही मुद्यांवर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत केरळचे राज्यपाल… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 18:45 IST
“तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या”, मनसे नेते जमील शेख हत्याप्रकरणी भाजप आमदारांची राज्यपालांकडे मागणी! ठाण्यातील मनसे नेते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 21:00 IST
Video : “तुम्हाला राज्यपाल थेट फोन करतात का?” भर कार्यक्रमात ममता बॅनर्जींचा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न! उत्तर देताना… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एका कार्यक्रमातला व्हिडीओ खुद्द राज्यपाल जगदीप धनखार यांनी ट्वीट केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 10:57 IST
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
Ramdas Kadam : “त्यावेळी आमच्याकडून चूक झाली”, रामदास कदमांचं मोठं विधान; मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर केलं भाष्य
पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी; नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहु शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती
सूर्य आणि मंगळ बनवणार केंद्र दृष्टि योग, ‘या’ पाच राशींचे पालटणार नशीब, मिळणार छप्परफाड पैसा, धन आणि संपत्ती