Page 2 of गोविंद पानसरे News
न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सरकारच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
खटल्याची सुनावणी कोल्हापूरऐवजी इतरत्र व्हावी, अशी संजीव पुनाळकर यांची मागणी
अॅड. आंबेडकर यांनी सरकारने राजकीय दबाव आणून तपासात अडथळा आणल्यास तुमचे पितळ उघडे पाडू, असा इशाराही दिला
माफीचा साक्षीदार करून तुला २५ लाख रुपये देण्यात येतील. अन्यथा तुला फासावर लटकवले जाईल अशा शब्दात पोलिस वर्दीतील व्यक्तीने आपणास…
समीर गायकवाड याचे वास्तव्य, त्याच्या संपर्कात आलेली माणसे, त्यांचे संभाषण याची सविस्तर माहिती तपास पथकाकडून गोळा
गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाला रविवारी सात महिने पूर्ण झाले असताना पुरोगामी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने मॉìनग वॉकचे आयोजन…