Page 3 of गोविंद पानसरे News
कॉ.गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये राज्य शासनाकडून तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचे जाणवत आहे.
गोविंद पानसरे खुनाच्या तपासात राज्य शासनाकडून कसलाही दबाव टाकला जात नाही.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे
बुधवारी पोलिसांनी सांगलीतून समीर विष्णू गायकवाड या तरुणाला अटक केली.
समीर गायकवाड आमचा साधक असून त्याच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत.
समीर गायकवाड याच्यावर पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवून होते
पोलीसांनी त्याला सांगलीमधून ताब्यात घेतले
तीन महिन्यानंतरही पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबत कोणत्याही ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नसल्याची कबुली संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर कर्नाटकमधील असावेत किंवा तेथे पळून गेले असावेत, असा सुगावा या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास…
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला.
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद व उमा पानसरे या उभयतांवरील हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला तरी हल्ल्याच्या तपासाबाबत…